Prachin Vyavasthapanshastra – Part 1

300.00

Category:

Description

Kautilya Arthashastra and Ancient Management is a book by Dr. Uma Bodas is deeply studied. Capital economics is the management science of the state industry. The most important duty of a king is to promote entrepreneurship. Chanakya i.e. Kautilya has given guidance on what to do, what not to do and how to do it. The author has presented the outline of management science in a good way by combining the old thoughts and modern thoughts on human resource development. This book is useful for scholars and students of economics and management. This book on ancient management science is a multiple award winner

कौटलीय अर्थशास्त्र व प्राचीन व्यवस्थापनशास्त्रावरील डॉ. उमा बोडस यांचा हा ग्रंथ सखोलपणे अभ्यास केलेला असा आहे. कौटल्याचे अर्थशास्त्र हे राज्य या उद्योगाच्या प्रकाराचे व्यवस्थापनशास्त्रच आहे. उद्यमशीलता वाढविणे हे राजाचे सर्वांत महत्त्वाचे कर्तव्य. चाणक्य म्हणजेच कौटल्याने काय करावे, काय करू नये, कसे करावे याचे मार्गदर्शन या ग्रंथात केले आहे. लेखिकेने मानव संसाधन विकास यावर कौटल्याचे विचार व आधुनिक विचार यांची उत्तम सांगड घालत व्यवस्थापनशास्त्राचाही आराखडा उत्तम प्रकारे मांडला आहे. अर्थशास्त्र व व्यवस्थापनशास्त्राच्या अभ्यासूंना व विद्यार्थ्यांना उपयुक्त असा हा ग्रंथ आहे. प्राचीन काळातील व्यवस्थापनशास्त्रावरील हा ग्रंथ अनेक पुरस्कारविजेता आहे

Additional information

Weight 0.335 g
Dimensions 5.5 × 1.3 × 8.5 in

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.