Amrutanubhav (sangrahya prakashan) – Dr.Indu Limaye

200.00

Category:

Description

This is a self dialogue that Saint Dnyaneshwar had with his soul.
In this Grantha, Dnyaneshwar explains about the soul-Aatm Tatva as the form of Brahma, which is Nirgun (having no epithet) and Nirakar (incorporeal), which is the foremost, which is the ultimate truth, the only Shashwat (permanent) and utterly happy.
The elaboration consists of knowledge regarding words and science and also about the pure knowledge.
The first five shlokas are the core of this Grantha. An in depth study of it helps us understand the sweetness and lenience that Saint Dnyaneshwar possessed.

हा ग्रंथ म्हणजे संत ज्ञानेश्वरांचा आत्मसंवाद आहे. यामध्ये श्री संत ज्ञानेश्‍वरांनी आत्मतत्व म्हणजे ब्रह्म हे समजावून सांगितले आहे. हे ब्रह्म निर्गुण असून तेच आदितत्व आहे आणि ते शाश्‍वत असे अंतिम सत्य आहे, तसेच ते संपूर्ण आनंदस्वरूप आहे, असे या ग्रंथात म्हटले आहे. यामध्ये ज्ञान तसेच शब्द व शास्त्राचे ज्ञान ही अंतर्भूत आहे. यातील पहिले पाच श्लोक हे या ग्रंथाचे संपूर्ण सार आहे. जस जसे ग्रंथाच्या खोलीत शिरावे, तसतसे श्री ज्ञानेश्‍वरांच्या गोडवा त्यांनी मृदूता प्रत्ययास येते.

Additional information

Weight 0.230 g
Dimensions 5.5 × 0.25 × 8.5 in

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.