Kadambari (Banabhatta) (devabhaasheche dene – marathiche lene)

400.00

Category:

Description

Kadambaree is actually the wine extracted from the flower of kadamb, which plays the main character in this literary work. Bana believed in the concept of rebirth and expresses successfully the bondage of the debt of emotions of love in each birth. This work casts a glance on three successive births and reflects the never ending passion of humans towards immortality.

कादंबरी हे नाव एक मदिरेचे आहे. ही मदिरा २१ कादंब नावाच्या फुलांपासून बनवलेली असते. या पुस्तकात हेच प्रमुख पात्र आहे. बाणाच्या पुर्नजन्मावर पुर्ण विश्‍वास आहे; प्रत्येक जन्मात माणसाला प्रेम या भावनेचे देणे असते, असे तो म्हणतो. या कथेत एकूण अलग तीन जन्मांची कथा आहे. बाणाने मनुष्याची अमरत्वाची इच्छा ही कधीही न संपणारी आहे, असे प्रतिबिंबित केले आहे.

Additional information

Weight 0.580 g
Dimensions 5.5 × 1 × 8.5 in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *