Manyachi Gani
₹40.00
Description
बडबडगीते मातृभाषेत म्हटली असता ती लवकर समजतात, आवडू लागतात. पुढे अर्थ कळाल्यावर म्हणाविशी वाटतात. खरेतर आई-वडील, आजी-आजोबा या लोकांनी आधी ही बडबडगीते पाठ केली पाहिजेत, तरच ती मुलांना त्यांच्या हृदयापर्यंत, मनापर्यंत पोहोचवता येतील. या पुस्तकामुळे बडबडगीतांचा हा ठेवा लहान मुलांपर्यंत पोहोचेल व त्यातून त्यांच्या व्यक्तीमत्व विकासाला हातभार लागेल.
Additional information
| Weight | 0.0080 g |
|---|---|
| Dimensions | 7.5 × 0.1 × 10 in |





Leave a Reply