Buy Marathi Diwali Ank Pune Online: दिवाळी अंक – पुणे

260.00

दिवाळी अंक – पुणे या विशेषांकात पुरातत्वीय उत्खनन, प्राचीन पुणे, शिवकाल, पेशवाई, इंग्रज राजवट, स्वातंत्र्योत्तर काळ, विद्येचे माहेर घर, गणेशोत्सव आगळी वेगळी मंदिरे- मूर्ती, आयटी हब, पुण्यातील संस्था, पुण्याची संस्कृती, वास्तू व वाडे, पुण्याची संस्कृती, पुण्यातील कीर्तनसभा, मंडई विद्यापीठ अशी भरपूर माहिती प्रसादच्या पुणे दिवाळी अंकातून आपल्याला मिळेल .डॉ. मंजिरी भालेराव, सौरभ मराठे, रवींद्र ठिपसे, अतुल तळाशीकर, डॉ. अंजली पर्वते, सुप्रसाद पुराणिक, डॉ भाग्यालता पाटसकर, डॉ ज्योत्स्ना खरे, पत्रकार श्री. राजू इनामदार, मोहन शेटे, आनंद सराफ व जागेअभावी देता न आलेल्या अनेक मान्यवरांच्या लेखनाने हा अंक सजलेला आहे.

Category:
  दिवाळी अंक - पुणे या विशेषांकात पुरातत्वीय उत्खनन, प्राचीन पुणे, शिवकाल, पेशवाई, इंग्रज राजवट, स्वातंत्र्योत्तर काळ, विद्येचे माहेर घर, गणेशोत्सव आगळी वेगळी मंदिरे- मूर्ती, आयटी हब, पुण्यातील संस्था, पुण्याची संस्कृती, वास्तू व वाडे, पुण्याची संस्कृती, पुण्यातील कीर्तनसभा, मंडई विद्यापीठ अशी भरपूर माहिती प्रसादच्या पुणे दिवाळी अंकातून आपल्याला मिळेल .डॉ. मंजिरी भालेराव, सौरभ मराठे, रवींद्र ठिपसे, अतुल तळाशीकर, डॉ. अंजली पर्वते, सुप्रसाद पुराणिक, डॉ भाग्यालता पाटसकर, डॉ ज्योत्स्ना खरे, पत्रकार श्री. राजू इनामदार, मोहन शेटे, आनंद सराफ व जागेअभावी देता न आलेल्या अनेक मान्यवरांच्या लेखनाने हा अंक सजलेला आहे.

Description

Diwali Ank – Pune

This special issue covers archaeological excavations, ancient Pune, the Shiva era, the Peshwa era, the British rule, the post-independence era, the home of knowledge, Ganeshotsav, and other unique temples-idols, IT hubs, You will get a lot of information about institutions in Pune, Pune’s culture, architecture and palaces, Pune’s culture, Pune’s Kirtan Sabha, Mandai University in the Pune Diwali issue of Prasad. This issue is adorned with writings by Dr. Manjiri Bhalerao, Saurabh Marathe, Ravindra Thipse, Atul Thalankar, Dr. Anjali Parvate, Suprasad Puranik, Dr. Bhagyalata Patskar, Dr. Jyotsna Khare, journalists Mr. Raju Inamdar, Mohan Shete, Anand Saraf, and many other esteemed persons who could not be included due to lack of space.

दिवाळी अंक – पुणे या विशेषांकात पुरातत्वीय उत्खनन, प्राचीन पुणे, शिवकाल, पेशवाई, इंग्रज राजवट, स्वातंत्र्योत्तर काळ, विद्येचे माहेर घर, गणेशोत्सव आगळी वेगळी मंदिरे- मूर्ती, आयटी हब, पुण्यातील संस्था, पुण्याची संस्कृती, वास्तू व वाडे, पुण्याची संस्कृती, पुण्यातील कीर्तनसभा, मंडई विद्यापीठ अशी भरपूर माहिती प्रसादच्या पुणे दिवाळी अंकातून आपल्याला मिळेल .डॉ. मंजिरी भालेराव, सौरभ मराठे, रवींद्र ठिपसे, अतुल तळाशीकर, डॉ. अंजली पर्वते, सुप्रसाद पुराणिक, डॉ भाग्यालता पाटसकर, डॉ ज्योत्स्ना खरे, पत्रकार श्री. राजू इनामदार, मोहन शेटे, आनंद सराफ व जागेअभावी देता न आलेल्या अनेक मान्यवरांच्या लेखनाने हा अंक सजलेला आहे.

Additional information

Weight 0.400 g
Dimensions 19 × 1 × 26.5 in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *