Navi Kshitije

14.00

Description

‘शाळेच्या चिमुकल्या जगातून बाहेर येणाऱ्या, जगाकडे नव्या उत्सुकतेने पाहणाऱ्या व कुमार अवस्थेतून बाहेर पडणाऱ्या युवक मित्रांशी व त्यांच्या पालकांशी त्यांच्या भवितव्याविषयी मनमोकळी चर्चा या पुस्तकाच्या माध्यमातून लेखकाने आपल्याशी साधली आहे. या पुस्तकामुळे दहावीमधून बाहेर पडणाऱ्या मुलांचे व त्यांच्या पालकांचे भविष्यात घेता येणाऱ्या संधीचे अनेक पर्याय येथे सुचवले आहेत. घरची आर्थिक परिस्थिती, विद्यार्थ्यांची बौद्धिक पात्रला बदलत्या जगाच्या बदलत्या गरजा या घटकांचा विचार देखील येथे केला आहे.

 

‘Through this book, the author has candidly discussed with young friends and their parents about their future, who are coming out of the small world of school, looking at the world with new curiosity and coming out of the adolescent stage. This book suggests many options for future opportunities for children leaving the tenth standard and their parents. The home’s economic situation, the student’s intellectual character, and the changing world’s needs are also considered here.

Additional information

Dimensions 5 × 0.25 × 7 in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *