
Kadambari
Description
‘अनेक वर्षांपूर्वीच्या राजांच्या काळातील गोष्टी या कादंबरीत सांगितल्या आहेत. त्यातील प्रत्येक गोष्ट आपल्याला त्या काळात घेऊन जाते. तसेच आपल्या आधीच्या संस्कृतीची ओळख देखील होते. तसेच बाणभट्टकालीन समाजस्थिती समजते.
‘This novel tells the stories of the kings of many years ago. Every story takes us back to that time. It also introduces our previous culture and explains Banabhatta’s social situation.


Leave a Reply