Shodh Anantacha
₹120.00
Description
माणसाचे मन विश्वमनाचाच एक अंश होय. प्रत्येक मन दुसऱ्या मनाला जोडलेले असते.
शास्त्रज्ञ व अनुभूति संपन्न ऋषी हे वैचारिक पातळीवर बऱ्याच वेळा समांतर येतात. हे ८ शास्त्रज्ञांच्या प्रयोगातून, विवेचनातून आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळते.
वैज्ञानिकांच्या संशोधनाच्या पायावर विज्ञानाची प्रगती होते. भारतीय तत्त्वज्ञान आणि वैज्ञानिकांचे चिंतन यांच्यातील साधर्म्य या पुस्तकात वाचायला मिळेल.
The human mind is part of the universal mind. Every mind is connected to another mind. Scientists and experienced sages often work together at the conceptual level. This book explores this idea through the experiments and interpretations of eight scientists. Scientific research advances science. This book also explores the analogy between Indian philosophy and scientific thinking.
Additional information
| Weight | 0.133 g |
|---|---|
| Dimensions | 5.5 × 0.25 × 8.5 in |



Leave a Reply