Rutheniyan ani Itar Parikatha
₹65.00
Description
अनाहत प्रकाशनाच्या या पुस्तकात रूथेनिया म्हणजे आताच्या रशिया येथे घडलेल्या गोष्टी आहेत. सर्व छोट्या मुलांना पऱ्यांच्या दुनियेची, परिकथेची भुरळ असतेच. संकटात सापडलेल्या सर्वांना या पऱ्या मदत करतात. आपल्या मनातली प्रत्येक गोष्ट पऱ्यांच्या राज्यात खरी असते. अशा या परिकथा, रशियन लोककथा पुस्तकाचे आकर्षण आहे.
This book by Anahat Publications contains stories that happened in Ruthenia, now Russia. Little children are fascinated by fairy tales, which tell of a world where fairies help everyone in trouble. Everything in our minds is true in the kingdom of fairies. Such is the attraction of this fairy tale, a Russian folk tale book.
Additional information
| Weight | 0.130 g |
|---|---|
| Dimensions | 7 × 0.01 × 9.5 in |





Leave a Reply