हिंदू मंदिर कोश
₹900.00
Description
काळानुसार समाजात देवाची प्रतिष्ठा वृद्धिगंत झाली आणि त्याचा प्रभाव म्हणून मंदिर-रचनेत परिवर्तन झाले. गुप्तोत्तर काळापासून मंदिराची भव्यता अधिकच वृद्धिगंत झाली आणि तीच स्थापत्यातील परंपरा म्हणून प्रस्थापित झाली. उत्तर भारतात निर्माण झालेल्या या परंपरेने संपूर्ण भारत व्यापला आणि मंदिर केवळ भक्तीचे केंद्र न उरता रंजन व आकर्षणाचे केंद्र झाले.
मंदिर-निर्मितीचा विचार करताना पर्यावरणाचा विचार करूनही मंदिरे निर्माण केली आहेत असे दिसून येते. गुप्तोत्तर काळानंतर मंदिरे शिखरांची निर्माण होऊ लागली. असे होत असतानाही स्थपतीने पर्यावरणाचा विचार केला होता हे लक्षात येते. अशा या मंदिर स्थापत्य, शैली, परंपरा यांचा आढावा या हिंदू मंदिर कोश वाचताना आपल्याला निश्चितच येईल.
Over time, the prestige of God in society increased, and as a result, temple architecture changed.From the post-Gupta period, the grandeur of the temple increased further and became established as a tradition in architecture.This tradition, which originated in North India, spread throughout India, and temples became not just centers of devotion but also centers of entertainment and attraction. When considering temple construction, it is seen that temples were built considering the environment as well. After the post-Gupta period, temples started being built with spires.Even while doing this, it is noticeable that the architect had thought about the environment. We will definitely get an overview of such temple architecture, styles, and traditions while reading this Hindu Temple Dictionary.
Additional information
| Weight | 2000 g |
|---|---|
| Dimensions | 7 × 2 × 9.5 in |





Leave a Reply