Swami Ramkrushna Paramhans

50.00

Out of stock

Email when stock available

Category:

Description

‘स्वामी रामकृष्ण परमहंसांचे गोष्टीरूपात असलेले जीवनचरित्र तुम्हाला या पुस्तकात वाचायला मिळेल. रामकृष्ण परमहंसांची देवाला भेटण्याची ओढ पुस्तकात वर्णन केलेली आहे. स्वामी रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदांचे गुरू असून ज्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या उपदेशाने नरेंद्र स्वामी विवेकानंद झाले त्याप्रमाणे आपणही त्यांचा उपदेश अंगीकारून ज्ञानप्राप्ती करू शकतो. त्यासाठी नक्की वाचा बापट यांचे गोष्टीरूप स्वामी रामकृष्ण परमहंस.

‘You will get to read the life story of Swami Ramakrishna Paramahamsa in this book. Ramakrishna Paramahamsa’s longing to meet God is described in the book. Swami Ramakrishna Paramahamsa is the guru of Swami Vivekananda, and just as he became Narendra Swami Vivekananda through his teachings, we too can attain enlightenment by adopting his teachings. For that, read Bapat’s Swami Ramakrishna Paramahamsa in the form of stories.

Additional information

Weight 0.184 g
Dimensions 4.8 × 0.25 × 7.5 in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *