Sale!

Samarth Vangmayacha Sarvottam Granthasanch – Samarth Vangmayavaijayanti

Original price was: ₹6,250.00.Current price is: ₹5,000.00.

प्रत्येक समर्थ वाङ्मय अभ्यासकाकडे असायलाच हवे असे ‘समग्र वाङ्मय – सार्थ’
म्हणजेच ‘समर्थ वाङ्मयवैजयंती’ श्रेष्ठ व जाणकार अभ्यासकांनी लिहिलेले प्रकाशित १० ग्रंथ व आगामी २ ग्रंथ आजच आपल्या संग्रहि घेऊ या

समर्थ वाङ्मयातील दासबोध, समर्थ वाङ्मयातील रामायण, समर्थ वाङ्मयातील मनाचे श्लोक, समर्थ वाङ्मयातील योगी सामर्थ्यांचा, समर्थ वाङ्मयातील अमृतानुभव या प्रकारचे दर्जेदार ग्रंथ

Samarth Vangmayacha Sarvottam Granthasanch – Samarth Vangmayavaijayanti

Description

प्रत्येक समर्थ वाङ्मय अभ्यासकाकडे असायलाच हवे असे ‘समग्र वाङ्मय – सार्थ’
म्हणजेच ‘समर्थ वाङ्मयवैजयंती’ श्रेष्ठ व जाणकार अभ्यासकांनी लिहिलेले प्रकाशित १० ग्रंथ व आगामी २ ग्रंथ आजच आपल्या संग्रहि घेऊ या

Samarth Vangmayacha Sarvottam Granthasanch – Samarth Vangmayavaijayanti

समर्थ रामदासांचे वाङ्मय सोप्या, सार्थ मराठीत तेही प्रख्यात समर्थ वाङ्मयाच्या ज्येष्ठ अभ्यासकांकडून. तसेच उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती, मजबूत बांधणी, दुर्जेदार कागद, मोहेरदार छपाई.

एकूण किंमत
रु. ६२५०/-

सवलत किंमत
रु. ५०००/-

पोस्टेज खर्च अतिरिक्त

किंमतीत १० ग्रंथांचे मूल्य समाविष्ट. आगामी ग्रंथांचे मूल्य समाविष्ट नाही.

Additional information

Weight 8.5 g
Dimensions 1.77 × 8.66 × 18.9 in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *