Manavi Jivanavar Prabhav Takanarya Sankalpana- Shodh ani Bodh
₹500.00
Description
Writer: Anil Shinde
‘मनुष्याच्या आयुष्यात प्रामुख्याने प्रभाव गाजवणाऱ्या देव, धर्म, कुटुंब, संपत्ती, समाज, राज्य या संकल्पनांचा उदय कसा झाला? ही प्रत्येक संकल्पना कशासाठी निर्माण झाली होती आणि आता तिला काय स्वरूप आले आहे, याचा आढावा या पुस्तकात घेतला आहे. आदिमानवापासून ते वर्तमान काळातील जगात मानवी जीवनामध्ये कशाप्रकारे त्याच्या संस्कृती विचार, वर्तन यामध्ये कसे बदल होत गेले याचा अतिशय खोलवर विचार या पुस्तकामध्ये केलेला आहे.
‘How did the concepts of God, religion, family, wealth, and society and state, which have a significant influence on human life, emerge? This book reviews why these concepts were created and what form they have taken now. This book profoundly considers how human life, culture, thought, and behaviour have changed from primitive man to today.
Additional information
| Weight | 0.346 g |
|---|---|
| Dimensions | 5.5 × 0.5 × 8.5 in |





Leave a Reply