Kharjurvahika Ani Itar Katha
₹615.00
Description
Writer: Dr. Rama Golwalkar
भूतकाळ आणि भविष्यकाळ याची सांगड घालून लेखिकेने दीर्घ-कथा लिहिल्या आहेत. प्राचीन भारतीय ज्ञानाची आपल्याशी जोडलेली नाळ आपल्याला भविष्यातल्या प्रश्नांची उकल करण्यासाठी सतत मदत करत असते. हा वेगळा पण अतिशय उपयुक्त विचार पुस्तकात मांडला आहे. कथांमध्ये भविष्यात येणारे प्रश्न व त्याची उत्तरे प्राचीन भारताच्या इतिहासात मिळतात. मूर्तीशास्त्र, मंदिरस्थापत्य, प्राचीन भारतीय संस्कृती याकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन पुस्तकातून स्पष्ट केला आहे.
‘The author has written long stories by combining the past and the future. The link of ancient Indian knowledge that connects us constantly helps us to solve future questions. This different but beneficial idea is presented in the book. In the stories, the questions that will come in the future and their answers are found in the history of ancient India. A different perspective of iconography, temple architecture, and ancient Indian culture is explained in the book
Additional information
| Weight | 0.429 g |
|---|---|
| Dimensions | 5.5 × 0.75 × 8.5 in |





Leave a Reply