Aajoba
Description
‘आजोबा आणि नातवंडे यांचं नातच वेगळं असतं. त्यात प्रेम, गोडवा, धाक खट्याळपणा त्याचप्रमाणे शिकवण, संस्कार अशा अनेक गोष्टी आढळतात. आजोबांचे जीवन कसे गेले? त्या परिस्थितीत आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये किती आणि काय बदल झाला आहे. हे ही या पुस्तकामधून समजते.
‘The relationship between grandfather and grandchildren is different. It involves many things, such as love, sweetness, fear, mischief, teachings, and rituals. How did Grandpa’s life go? How much has changed between that situation and the current situation? This book explains this.





Leave a Reply