Aitihasik Kangoshti
₹14.00
Description
परंपरेने चालत आलेली गोष्ट म्हणजे आख्यायिका. लोकात्तर स्त्री-पुरुषांविषयीच आख्ययिका गुंफण्यात येतात, यांनाच आपण दंतकथाही म्हणतो. थोड्याशा सत्यांशावर आधारित पण कल्पित भाग भरपूर अशा या कथा वाचायला, दुसऱ्याला सांगायला खूप बहार येते. या गोष्टीतून एकाच वेळी रंजन आणि उद्बोधनही होते. प्रत्येक आख्यायिकेचं वेगळं वैशिष्ट्य असतं. काळ जसाजसा पुढे जातो तसतशा या कथा अधिक मनोरंजक ठरत जातात. आख्यायिकांमध्ये ऐतिहासिक आख्यायिका अग्रगण्य ठरतात. लहानपणी खेळत असलेल्या ‘कानगोष्टी’ खेळाशी या आख्यायिकांचे स्वरूप मिळते जुळते आहे. मुळातूनच या गोष्टी वाचूया.
A tradition is legends. Legends are woven about extraordinary men and women; we also call them legends. These stories, which are based on a bit of truth but have a lot of fictional parts, are very refreshing to read and tell to others. These stories are both entertaining and enlightening at the same time. Each legend has its own unique characteristics. As time goes by, these stories become more interesting. Historical legends are at the forefront of legends. The form of these legends is similar to the ‘Kanagoshti’ game played in childhood. Let us read these stories from the beginning.
Additional information
| Weight | 0.077 g |
|---|---|
| Dimensions | 5 × 0.25 × 7 in |




Leave a Reply