Amhi Kishor Bharatache – Virendra
₹14.00
Description
‘या पुस्तकाचा हेतू किशोरांना अन्य प्रांताची ओळख व्हावी, तेथील सामाजिक, सांस्कृतिक जीवन कळावं व भौगोलिक रचनेनुरूप असलेल्या हवामानाप्रमाणे वेगवेगळे रहाणीमान, त्याची सर्वसाधारण माहिती मिळावी हा आहे. आपल्याकडील किशोरवयीन मुलांना इतर प्रांतातली आपल्याच वयोगटातील मुले कशी वागतात ? हे रंजकपणे समजते. त्यांची मनोवृत्ती, स्वभाव, प्रतिकार, सामर्थ्य, सामंजस्य अशा अनेक भावछटा समजतात. प्रांत भिन्न असले, तरी त्यांच्या आयुष्याचे धागे एकमेकांशी मिळते जुळते आहेत आणि हीच एकात्मता होय. तीच वृद्धिगंत व्हावी म्हणून किशोरांनी हे पुस्तक अवश्य वाचावे.
‘The purpose of this book is for teenagers to get to know other regions, understand their social and cultural life and get general information about the different living conditions according to the geographical structure and climate. How do our teenagers behave with children of their age in other regions? It is interesting to understand this. They know many emotions, such as their attitude, nature, resistance, strength, and harmony; even though the regions are different, the threads of their lives are intertwined, and this is unity. Teenagers must read this book to increase that.
Additional information
| Dimensions | 5 × 0.25 × 7 in |
|---|




Leave a Reply