Ashtvakragita Nirupan
₹306.00
Description
महाभारतपर्वातील कहोड ऋषींच्या मुलाने अष्टावक्र ऋषींनी केवळ २९८ श्लोकांतून मुक्ती कशी मिळेल,
याचे विवेचन या ग्रंथात केले आहे. जनक राजा आणि अष्टावक्र मुनी यांच्यातील संवाद स्वरूप गीतेचं हे निरूपण आहे.
ज्ञान, मुक्ती, वैराग्य मिळवण्याचे मार्गदर्शन अष्टावक्र ऋषींनी या गीतेत केले आहे.
In this book, Ashtavakra Rishi, the son of Kahod Rishi from the Mahabharata, explains how to attain liberation in just 298 verses. This describes the Gita, a dialogue between King Janaka and Ashtavakra Muni. Ashtavakra Rishi guides how to attain knowledge, liberation, and detachment in this Gita.
Additional information
| Weight | 0.249 g |
|---|---|
| Dimensions | 5.5 × 0.5 × 8.5 in |




Leave a Reply