Badbad Gite
₹90.00
Out of stock
Email when stock available
Description
अंदाजे 2 ते 5 वर्षांच्या मुलांना आरोग्यासाठी जशी ग्राइप वॉटर या पौष्टिक टॉनिकची जरूरी असते, तशीच मुलांच्या करमणुकीसाठी अखंड बडबड चालू ठेवून त्यांना बोलते करण्यासाठी ही बडबडगीते आवश्यक आहेत. अंदाजे 5 ते 6 वर्षांच्या मुलांना प्राण्यांची नावे पाहून, ऐकून माहिती असतात. त्यामुळे या बडबडगीतांमधले कोण कोण प्राणी आहेत, ते इथे काय करत आहेत, हे शब्दांवरून कळते. बडबडगीतांमुळे मुलांच्या मेंदूच्या आकलनशक्तीचा विकास होतो. सतत बडबड करून मुलांना उत्साहित, सतर्क आणि उत्तेजित ठेवता येते. ही बडबडगीते प्रत्येक पिढीने जपली आहेत, वाढवली आहेत. हे सर्व आपल्या संस्कृतीचे, परंपरेचे, मानवी जीवनाचे वैभव आहे, ते आपण टिकवले पाहिजे.
Additional information
| Weight | 0.150 g |
|---|---|
| Dimensions | 7.5 × 0.1 × 10 in |





Leave a Reply