Bhishma

240.00

Category:

Description

पितामह भीष्म…. महाभारत ग्रंथातील एक अत्यंत विलक्षण व्यक्तीरेखा…. त्यांचा जन्म, पित्यासाठी आजन्म ब्रह्मचारी राहण्याची शपथ घेणं, पांडवांवरची माया, …दुर्योधनाला, पांडवांची बाजू सत्याची आहे, त्यामुळे आपला पराभव निश्चित आहे, याची जाणीव करून देणं, तरीही महाभारत युद्धाच्या वेळी सेनानी म्हणून पहिले दहा दिवस त्यांनी रणभूमीवर जो पराक्रम दाखवला, शेवटी पांडवांना स्वतःचाच पराभव कसा होईल, उत्तरायणाची वाट बघत शरशय्येवर पडणे ….सारंच अतिशय विलक्षण…..! तर चला वाचूया ही विलक्षण कहाणी

Additional information

Weight 0.225 g
Dimensions 5.5 × 0.5 × 8.5 in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *