Garbhopnishad
₹70.00
Description
‘महर्षि पिप्पलादऋषी कृत कृष्णयजुर्वेदिय गर्भोपनिषद हे उपनिषद मूळ संस्कृतमध्ये असल्यामुळे वाचायला व समजायला अवघड ठरते. लेखक अभिजीत सराफ यांनी हे पुस्तक सर्वसामान्यांना वाचता यावे, त्यातील माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी मराठीमध्ये उपलब्ध केले आहे. या पुस्तकामध्ये तुम्हाला या उपनिषदाचा संपूर्ण परिचय म्हणजेच उपनिषद म्हणजे काय? त्याच्या व्याख्या, त्याचे अर्थ, संख्या, भेद, नावे, वर्गीकरण तसेच पिप्पलादऋषींची माहिती सांगितली आहे. तसेच, फलधारणेपासून बालक जन्मापर्यंतच्या पूर्ण अवस्थांचा विस्तृत परिचय या पुस्तकाचा मूळ उद्देश आहे.
‘The Upanishad Krishnayajurvediyya Garbhopanishad written by Maharishi Pippalada rishi is challenging to read and understand because it is initially in Sanskrit. Author Abhijit Saraf has made this book available in Marathi so that the general public can read it and its information can reach everyone. In this book, you will be given a complete introduction to this Upanishad, that is, what is an Upanishad? Its definition, meaning, number, differences, names, classification, and information about Pippaladarishi. Also, a detailed introduction to the complete stages from conception to childbirth is the primary purpose of this book.
Additional information
| Weight | 0.82 g |
|---|---|
| Dimensions | 5.5 × 0.02 × 8.5 in |





Leave a Reply