Mavaltiche Rang (sangrahya prakashane)
₹100.00
Description
This includes a few of Saint Dnyaneshwars Ovi, Saint Tukaram’s Abhang and Moropant’s Arya. It explains in detail these writings by the great people while throwing light on the message given thereby which is applicable even in today’s life.
संत ज्ञानेश्वरांच्या काही ओव्या, काही तुकारामांचे अभंग आणि काही मोरोपंतांच्या आर्या या सर्वांचा या पुस्तकात समावेश आहे. या काव्याच्या सविस्तर अर्थ आणि त्यांचा संदेशही या पुस्तकात वाचायला मिळेल. आज ही हा संदेश उपयुक्त ठरावा, असाच आहे.
Additional information
| Weight | 0.140 g |
|---|---|
| Dimensions | 5.5 × 0.25 × 8.5 in |





Leave a Reply