Mulakshare Devatvachi (sangrahya prakashane)
₹250.00
Description
Common people like you and me often wonder about things like; ?What is God? Why should HE be offered Godliness?? This book helps us to understand these basic concepts on a scientific basis. The book begins with contemplation of Lord Ganesha and elaborates each of the deities like the Sun, Lord Vishnu, Radha, Dattatraya, Devi, Shiv, etc. As quoted by Shankaracharya, man that is mind and chitt that is inner vision are recognised as separate functions. Based on this fact this book separates contemplation from thinking or pondering over.
‘देव म्हणजे काय ?’ त्याला देवत्व का बहाल करायचं? हे प्रश्न आपल्यासारख्या सामान्यांना नेहमीच पडतात. हे पुस्तक या प्रश्नांची शास्त्रीय पायावर आधारित उत्तरे देते. पुस्तकाचा प्रारंभ श्रीगणेशाच्या ध्यानचिंतनापासून होतो. पुढे सूर्य, विष्णू, राधा, दत्तात्रेय, देवी, शिव वगैरे अनेक देवतांविषयी विस्तृत माहिती वाचायला मिळते. श्री शंकराचार्यांच्या म्हणण्याप्रमाणे मन आणि चित्त यांचे कार्य स्वतंत्र आहे. यावर आधारित असलेले मन आणि वित्त यांचे अनुध्यान येथे वेगळे करून दाखवले आहे.
Additional information
| Weight | 0.370 g |
|---|---|
| Dimensions | 5.5 × 0.75 × 8.5 in |





Leave a Reply