Nandadeep
₹4.00
Life is based on the trio of Sangam, Vyavar, and Karta. It is divided into three sections: family, ethics, and health. A person of any age will feel like he is reading a very useful topic. Many life and daily life questions will be answered easily, the mind will be at peace, and the difficulties will be removed.
Description
संगम, व्यवहार आणि कर्तव्य या त्रयीवर जीवन आधारलेले आहे. कुटुंबपर, नीतिपर, स्वास्थपर लेख अशा तीन विभागांत विभागले गेले आहे. कोणत्याही वयाच्या व्यक्तीला आपण कोणत्या तरी अत्यंत उपयोगी अशा विषयाचे वाचन करीत आहोत असेच वाटेल. जीवनातल्या, रोजच्या आयुष्यातल्या कितीतरी प्रश्नांची उत्तरे सुलभतेने दिलेली आढळतील व विवंचना दूर होऊन मनाला शांती लाभेल.
Additional information
| Weight | 0.115 g |
|---|---|
| Dimensions | 5 × 0.5 × 7 in |
| Author | D.S. Lawate |





Leave a Reply