Prakriyaswarupa Devata
₹160.00
Description
वैदीक ऋषींना ज्यांचे दर्शन झाले, त्यांनी सूक्तांतून वर्णिलेली गोष्ट म्हणजे देवता.
या देवतांची भिन्न भिन्न रूपे ऋषींनी कल्पिलेली आहेत.
‘प्रक्रिया’ हेच देवतेचे स्वरूप आहे, हा वेगळा विचार आणि त्याचा विस्तार
लेखिकेने इथे मांडला आहे. सखोल, अर्थपूर्ण संशोधन, त्याची ललित मांडणी,
विचारातील सुबकपणा याने पुस्तक वाचनीय झाले आहे.
The deity is the thing that the Vedic sages had seen, described in the Suktas.
The sages have imagined different forms of these deities.
The author presents this different idea and expands on it here. The book is worth reading due to its deep, meaningful research, elegant arrangement, and neatness of thought.
Additional information
| Weight | 0.139 g |
|---|---|
| Dimensions | 5.5 × 0.25 × 8.5 in |





Leave a Reply