
Triveni Sangam
Description
ज्योतिष, वास्तुशास्त्र व आयुर्वेद याबद्दल थोडक्यात; परंतु, उपयुक्त माहिती इथे दिली आहे.
त्याचे बऱ्यापैकी नियोजन करून वागल्यास आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो. सुखी-समाधानी जीवन जगू शकतो.
यातील साध्या व सोप्या वाटणाऱ्या उपायांमुळे रोजच्या जीवनात बराच फायदा होतो.
ही तीनही शास्त्रे एकमेकांशी निगडीत आहेत. अनेक सोपे उपाय व घ्यायची काळजी यांने पुस्तक माहितीपूर्ण म्हणून वाचनीय झाले आहे.
This is brief but useful information about astrology, Vastu Shastra, and Ayurveda. If we plan well, we can succeed and live a happy and contented life. These simple and seemingly easy solutions are very beneficial in daily life. All three sciences are related. Many simple solutions and precautions have made the book informative and readable.



Leave a Reply