Upasaneche Antarang
₹250.00
Description
‘उपासना’ हे प्रत्येक धर्माचे अविभाज्य अंग आहे. हिंदू धर्मात तर उपासनांची विविधता खूप आहे. या पुस्तकात ३० निरनिराळ्या उपासना का व कश्या करायच्या ते लेखकाने सविस्तर सांगितले आहे. उपासना ‘सकाम’ व ‘निष्काम’ दोन्ही पद्धतीने करता येते. सर्व गोष्टींचे सविस्तर, समजायला सोपे विवेचन पुस्तकात आहे. माहितीपूर्ण पुस्तक वाचनीय आहे.
‘Worship’ is an integral part of every religion. There is a lot of variety of worship in Hinduism. In this book, the author has explained in detail why and how to perform 30 different worships. Worship can be done in both ‘sakam’ and ‘nishkam’ ways. The book contains a detailed, easy-to-understand explanation of everything. The informative book is worth reading.
Additional information
| Weight | 0.224 g |
|---|---|
| Dimensions | 5.5 × 0.5 × 8 in |




Leave a Reply