
Jivan Geeta
₹45.00
Out of stock
Email when stock available
Description
‘आपले जीवन सुखकारक, मंगलकारक, कल्याणकारक होण्याकरता परमार्थाचे अमृत असणाऱ्या जीवन-गीतेचा कल्पनातीत उपयोग होतो. या जगात जगावे कसे, वागावे कसे हे जीवन-गीता वाचल्याने समजते. या पुस्तकामुळे आपण प्रपंच हा परमार्थ यांचा समन्वय साधू शकतो.
‘The Jeevan Geeta, the nectar of the divine, is used in imagination to make our lives happy, auspicious, and beneficial. By reading it, we understand how to live and behave. This book can help us harmonize the universe with the divine.



Leave a Reply