
Reki – Ek Upchar Padhat
Description
परिणाम मानवी मनावर, शरीरावर होत आहेत. अशा वेळी रेकी या वैश्विक उर्जेचा आधार घेऊन मानसिक शाररिक स्वास्थ मिळविता येते. डॉ. मिकाओ उसुई या विद्वान जपानी साधुंनी २१ दिवस ‘कोरदामा’ या पवित्र पर्वतावर ध्यानावस्थेत या सूत्राचे ज्ञान प्राप्त केले व हस्त- स्पर्शाने रोग निवारण करण्याची विद्या त्यांना प्राप्त झाली. रेकी ही थेट आपल्या शरीरातील चक्रांवर काम करते. जपानी भाषेत रेकीचा अर्थच रे म्हणजे विश्वव्यापी आणि कीचा अर्थ जीवनशक्ती असा आहे- श्री. सारंग वैद्य ह्या रेकी ग्रँड मास्टरांनी, क्रिस्टल, जेमस्टोन हिलिंग, डाऊझिंग मास्टर अशा विविध उपचार पद्धतीत प्राविण्य संपादन केलेल्या व्यक्तीने, हे पुस्तक अत्यंत सोप्या भाषेत आपल्यासाठी लिहिले आहे.
Everyone has to face stress and competition due to many different reasons. It has adverse effects on human mind and body. At such times, mental and physical health can be obtained by taking the support of Reiki, the universal energy. Dr. Mikao Usui, a learned Japanese monk, attained the knowledge of this sutra by meditating on the holy mountain ‘Kordama’ for 21 days and acquired the knowledge of curing diseases by hand-touch. Reiki works directly on the chakras in our body. Reiki in Japanese means Re means universal and Ki means life force – Shri. Sarang Vaidya, Reiki Grand Master, Master of Crystal, Gemstone Healing, Dowsing Master has written this book for you in very simple language.



Leave a Reply