Tatvamasi Mahakavya

Category:

Description

Author: Shri Sant TukaVipra

तत्त्वमसि महावाक्यातील समाज उपयोगी तत्त्वज्ञान आपल्या अभंगातून सहज सुलभतेने उलगडून सांगणारा ग्रंथ म्हणजे तत्त्वमसि
पहिल्या अभंगापासून आपण कोण आणि ईश्वर काय आहे हे सरळ सोप्या मराठीमध्ये रचलेल्या काव्यातून समजून घेण्याचा आणि अनुभवण्याचा प्रवास हा थक्क करणारा आहे. या प्रवासाच्या शेवटी आपण आपल्याला सापडलेले असतो आणि आपल्याला ईश्वर काय हे देखील समजलेले असते. या दोन्हीला जोडणाऱ्या आत्मतत्वाचा अनुभव घेण्यासाठी नक्की वाचा

‘Tattvamasi’ is a book that effortlessly unfolds the socially relevant philosophy embedded in the *Mahavakya* ‘Tattvamasi’ through *Abhangas* (devotional verses). From the very first verse, the journey—conducted through poetry composed in simple, accessible Marathi—to understand and experience one’s own identity and the nature of the Divine is truly astonishing. By the end of this journey, one discovers oneself and gains an understanding of the Divine. Read this book to experience the essence of the *Atman* (Self) that connects the two.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *