v. Lakshmibai Kelkar “Ek Shaktipit”

110.00

Description

Author: Amruta Deshpande.

Binding type: PaperBack

Edition: I

Publication Year:2026

 

१९३६ साली राष्ट्रसेविका समितीची स्थापना व नंतरच्या अविरत कार्याद्वारे स्त्रीला तिच्यातल्या शक्तीचे स्फुल्लिंग प्रज्वलीत करून तिला समाजात महत्वाचे स्थान मिळवून देणा-या वंदनीय मावशी म्हणजेच श्रीमती लक्ष्मीबाई केळकर यांचे चरित्र २१ व्या शतकातील समाजाला माहीत होणे, आवश्यक आहे. आजच्या सर्व क्षेत्रात आघाडीवर काम करणा-या स्त्रियांनी वं.मावशींना विसरून चालणार नाही. कारण तिच्यातल्या क्षमतेचा, शक्तीचा साक्षात्कार हा त्या माऊलीने घडवला आहे.त्यांचे जीवन चरित्र आणि कार्य हे प्रत्येकाने वाचावे, म्हणून थोडक्यात घेतलेला आढावा म्हणजे हे लेखन!
” वं. लक्ष्मीबाई केळकर – एक शक्तीपीठ”

It is essential for 21st-century society to know the life story of the revered ‘Mavshi’—Smt. Lakshmibai Kelkar—who, through the establishment of the Rashtra Sevika Samiti in 1936 and her subsequent tireless work, ignited the spark of inner strength within women and secured for them a significant place in society. Women excelling in various fields today must not forget the revered ‘Mavshi’; for it was she who revealed the immense potential and inner strength within them. This brief overview is presented so that everyone may read about her life story and her work.
“The Revered Laxmibai Kelkar – A Source of Empowering Strength”

Additional information

Weight 0.12 g
Dimensions 5.5 × 1 × 8.5 in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *